Mumbai police Transfer : माजी पोलीस आयुक्त Param Bir Singh यांच्या जवळच्या 5 अधिकाऱ्यांची बदली
Continues below advertisement
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी आणि भ्रष्टाचाराचे गुन्हे आहेत. परमबीर सिंह यांच्या बदलीनंतर आता माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या जवळच्या 5 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.
Continues below advertisement