OBC reservation : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक ABP Majha
निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
10 Aug 2021 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ, राज्यातील मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी होणार आहेत.