मागण्या मान्य करा, अन्यथा दोन दिवसांनी पूर्ण कामबंद ; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा इशारा
Continues below advertisement
महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचं विविध मागण्यांसाठी दोन तास काम बंद आंदोलन. दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पूर्णपणे काम बंद करण्याचा संघटनेचा इशारा. कायमस्वरुपी पदभरती, कोरोना काळात बंद करण्यात आलेली साप्ताहिक सुट्टी सुरु करा यासह विविध मागण्या
Continues below advertisement