Omicron Rise : फेब्रुवारी महिन्यात राज्यात रुग्णसंख्या वाढू शकते : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Continues below advertisement

ओमायक्रॉनची संख्या अशीच वाढत राहीली तर फेब्रुवारी महिन्यात याची संख्या जास्त वाढण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सनं असा इशारा दिला आहे. यासंदर्भातली माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram