Drug trafficking साठी उत्तर भारतातील महिलांचा वापर,NCBच्या कारवाईत धक्कादायक बाब उघड : ABP Majha

Continues below advertisement

अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी  उत्तर भारतातील महिलांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.  एनसीबीच्या मुंबई आणि दिल्ली युनिटने कारवाई करत दोन इथोपियन नागरिक आणि भारतातील एका महिलेला अटक केली होती. तिच्या चौकशीत ही माहिती उघड झालीय 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram