Param Bir Singh : परमबीर सिंहांविरोधात ठाणे कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी ABP Majha
परमबीर सिंहांविरोधात ठाणे कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी, परमबीर यांच्याविरोधात ठाण्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल, ठाणे पोलिसांकडून मदतीसाठी मलबार हिल पोलिसांनाही पत्र