Locust Attack | मुंबईला टोळधाडीचा धोका नाही,महापालिकेचं स्पष्टीकरण,खोटे मेसेज फॉरव्हर्ड करणाऱ्यांविरोधात कारवाई
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत टोळधाड येणार असल्याचे मॅसेज, व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहे. यावर पालिकेने स्पष्टीकरण दिले असून शहराला टोळधाडीचा धोका नसल्याचे सांगितले आहे.