No Parking Zone | रेल्वे, बेस्ट बस स्टॉपजवळ पार्किंगला बंदी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय? | ABP Majha

Continues below advertisement

मुंबईच्या महत्वाच्या मुख्य रस्त्यांसोबतच आता जोडरस्त्यांवरही नो पार्किंग झोन असणार आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई महापालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनाचा नवा प्रयोग अंमलात आणण्याचं ठरवलंय. बेस्ट बस स्टॉपच्या आजुबाजूला 50 मीटर अंतरावर आता नो पार्कींग क्षेत्र असेल...तसंच, रेल्वे स्थानकांच्या बाहेरही नो पार्कींगची कडक अंमलबजावणी होणार आहे...मात्र, रहिवाशांच्या सोयीसाठी आणि जिथे वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा जागेत सशुल्क पार्किंगची सोय असणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram