Aslam Sheikh | कंटेनमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नाही : अस्लम शेख

बकरी ईद कशी साजरी करण्याबाबत गाईडलाईन बनत आहेत, त्या लवकरच जाहीर केल्या जातील. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये कुठलेही सण साजरे करण्यास परवानगी नाही, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola