शेजाऱ्यांची व्यथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐकणार का? 'मातोश्री' समोरचा मार्ग गरज नसताना सील करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.