Nitish Kumar Meet to Pawar Thackeray: नितीश कुमार मुंबईत ठाकरे आणि पवारांची भेट घेणार
Nitish Kumar Meet to Pawar Thackeray: नितीश कुमार मुंबईत ठाकरे आणि पवारांची भेट घेणार
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार मुंबई दौऱ्यावर येत्या 11 तारखेला नितिश कुमार मुंबईत विरोधी पक्षांची भेट घेणार आधी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर त्यानंतर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार
भाजपा विरोधात विरोधकांची एकत्र मोट बांधण्याचे काम नितेश कुमार करत आहेत त्यामुळे भेटीला विशेष महत्त्व