Nitin Gadkari सह्याद्री अतिथीगृहावर दाखल, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ABP Majha

,केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यात बैठक सुरु , बैठकीला महाविकास आघाडीतले इतरही मंत्री उपस्थित , रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, राज्यातले इतर मार्ग व आर्थिक मदत यांवर बैठक सुरु

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola