Nitesh Rane : Uddhav Thackeray यांनी दंगली घडवण्याचे आदेश दिले हेते, नितेश राणेंचा गंभीर आरोप
Continues below advertisement
दंगली घडवा असे आदेश उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोऱ्हेंना दिले होते. नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप. उद्धव ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही नितेश राणेंनी केलीये.
Continues below advertisement
Tags :
Milind Narvekar Neelam Gorhe Nitesh Rane Uddhav Thackeray MUMBAI : Uddhav Thackeray 'Maharashtra