Nitesh Rane : नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी नितेश राणेंचे ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप

नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांनी ठाकरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. देसाईंचा एन.डी.स्टुडिओ उद्धव आणि रश्मी ठाकरेंना हवा होता, त्यासाठी मातोश्रीच्या जवळचा माणूस नितीन देसाईंना धमक्या देत होता, असा आरोप नितेश राणे यांनी केला. याच मुद्द्यावरून त्यांनी संजय राऊत यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola