Nitesh Rane on Toll Plaza : ओसरगावमधील टोलवसुलीला नितेश राणेंचा विरोध, NHAIकडे तीन मागण्या
Continues below advertisement
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोलनाक्याबद्दल भाजप आमदार नितेश राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हावासीयांना टोलमाफी, आवश्यक सोयीसुविधा आणि प्रकल्पग्रस्तांना १०० टक्के भरपाई मिळेपर्यंत टोलवसुली करू देणार नाही, असं नितेश राणे म्हणाले. एकीकडे केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी या टोलनाक्याला समर्थन दिलं होतं, तर सुपुत्र नितेश राणे मात्र विरोध करत आहेत.
Continues below advertisement