Nitesh Rane letter to CM Uddhav thackeray:नितेश राणे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र

Continues below advertisement

भाजप आमदार नितेश राणे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र, मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विम्यावरुन नितेश राणे यांचे मुख्यमंत्र्यांना सवाल, योजना सुरु करण्याचं श्रेय घेतलं, आता योजना बंद झाल्याचे श्रेय कुणाला द्यायचे? नितेश राणे यांचा सवाल

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram