Nitesh Rane : नारायण राणे, राज ठाकरे यांच्या विरोधात Uddhav Thackerayयांनी षडयंत्र रचलं : नितेश राणे

काल मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदूत्वावरुन राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, भाजप यांच्यावर टीकास्त्र सोडलं. हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासुन नाही तर ह्या नवहिंदूंपासुन आहे, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना आता आमदार नितेश राणे यांनी हल्ला चढवला आहे. ABP माझाशी बोलताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचं स्वप्न सुरुवाती पासून पाहत असल्याचं म्हटलं आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola