Nilam Gorhe meets Om Birla : ओम बिर्लासोबतची भेट राजशिष्टाचारानुसार : नीलम गोऱ्हे
Continues below advertisement
मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये निलम गोऱ्हे आणि ओम बिर्ला यांची भेट, मुख्यमंत्र्यांशीही गोऱ्हेंची चर्चा, भेटीवेळी राहुल नार्वेकर, राहुल शेवाळे आणि गजानन कीर्तीकरही उपस्थित.
Continues below advertisement