Share Market : शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्स पहिल्यांदाच 52 हजारांच्या पार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jun 2021 12:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआर्थिक क्षेत्रातून दिलासादायक बातमी आहे. शेअर बाजारात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. पहिल्यांदाच 52 हजार अंकांचा टप्पा पार झाला आहे.