NIA Raids in Mumbai : एनआयएची छापेमारी,माहिम दर्ग्याच्या ट्रस्टींच्या मालमत्तांवर झाडाझडती ABP Majha

Continues below advertisement

 मुंबईत सकाळपासूनच एनआयएची छापेमारी सुरू आहे.. दाऊदशी संबंधित असल्याच्या संशयावरून २९ ठिकाणी हे छापे सुरू असून... आत्तापर्यंत पोलिसांनी काही नागरिकांना ताब्यातही घेतलं आहे...मुंबईच्या माहीम भागात ४ ठिकाणी एनआयएची छापेमारी सुरू असून यात माहीम दर्ग्याचे विश्वस्त  सोहेल खंडवानी,यांच्या मालमत्तांचा समावेश आहे. ग्रँट रोड भागातून एनआयएनं छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट याला ताब्यात घेतलंय... तसंच पायधुनी भागातही एका ७१ वर्षाच्या व्यक्तीच्या मालमत्तांवर छापेमारी करण्यात आलेय. संबंधित व्यक्ती दाऊद ट्रस्ट नावाची संस्था चालवत असल्याची माहिती आहे. दाऊदशी संबंधित ड्रग पेडलर्स, शार्प शूटर्स,  आणि हवाला ऑपरेटर एनआयएच्या रडारवर असल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram