Antilia Bomb Scare : अँटिलिया स्फोटकंप्रकरणी NIA कडून आरोपपत्र दाखल : Mumbai : Sachin Waze

Mumbai : अँटिलिया स्फोटकंप्रकरणी आता NIA कडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष NIA  Court मध्ये आरोप पत्र दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी sachin waze आणि Pradeep Sharma यांच्या सह 8 जण NIA च्या ताब्यात आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola