Param Bir Singh यांच्याविरोधात नवी याचिका, 200 कोटींची मागणी केल्याचा विकासकाचा आरोप

Continues below advertisement

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात नव्याने हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील एका विकासकाने दाखल केलेल्या अर्जामध्ये परमबीर यांनी त्यांच्या (विकासकाच्या) विरोधात एफआयआर दाखल करण्यात येऊ नये, यासाठी 200 कोटींची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram