New Mumbai Police Commissioner : मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती ABP Majha
Continues below advertisement
मुंबई : मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी संजय पांडे (Sanjay Pandey) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Continues below advertisement