#Vaccination मुंबईत 6 ते 7 नवी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्र,पाहा मुंबईत कुठे करता येईल Drive In लसीकरण?

Continues below advertisement

Drive-in Covid-19 Vaccination : मुंबईतील दादर येथे कोहिनूर स्क्वेअर पार्किंगमध्ये असणाऱ्या कोरोना लसीकरण केंद्राचं उदघाटन होण्यापूर्वीच या ठिकाणी नागरिकांनी रिघ लावल्यामुळं लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना त्यांच्या कारमध्येच लस देण्यात येणार आहे. त्यामुळं हे देशआतील पहिलंवहिलं 'ड्राईव्ह इन' लसीकरण केंद्र ठरत आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram