मुंबई विद्यापीठाकडून नवा अभ्यासक्रम सुरू

मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्था व बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्यात शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी दोन सामंजस्य करार करण्यात आले.  मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव सुधीर पुराणिक व  बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेडच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर उपस्थित होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola