New changes in Financial year : नव्या आर्थिक वर्षात नवे बदल, एलपीजी, सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता
Continues below advertisement
आजपासून नवीन आर्थिक वर्ष 2023-24 सुरु झाले आहे. या आर्थिक वर्षात अनेक नियम बदलले आहेत.. आजपासून नवी करप्रणाली लागू होणार आहे... तसंच एलपीजी, सीएनजीचे दर वाढण्याची शक्यता आहे... नियमांमधील या बदलांचा तुमच्या खिशावर मोठा परिणाम होणार आहे.
Continues below advertisement