Ministers | मंत्र्यांसाठी टोलेजंग इमारत उभारण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय | ABP Majha

एकीकडे तिजोरी रिकामी असल्याचं रडगाणं सरकार गातंय..मंत्र्यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी होणाऱ्या खर्चावरुन जोरदार टीका होतेय.. तर दुसरीकडे मंत्र्यांसाठी टोलेजंग इमारत उभारण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. मुंबईतल्या मलबार हिलमधला 105 वर्षे जुना बंगला पाडून त्या ठिकाणी 18 मजली टोलेजंग इमारत उभी राहणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola