
Neil Somaiya : INS Vikrant घोटाळा म्हणाजे एका प्रवक्त्याचा खयाली पुलाव, संजय राऊतांवर हल्लाबोल
Continues below advertisement
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, आमची बाजू खरी होती, हे कालच पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार समोर आलंय. लवकरच न्यायालय देखील त्यावर निर्णय घेतील. नील सोमय्या यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement