Neelam Gorhe on BEST Strike : BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, सरकारला लक्ष घालण्याचे निर्देश

Neelam Gorhe on BEST Strike : BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप, सरकारला लक्ष घालण्याचे निर्देश

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत झालीय.. हे. मुलुंड, मुंबई सेंट्रल,प्रतीक्षा नगर, धारावी, सांताक्रुज  सारख्या मुंबईतील 25 पैकी 21 आगारात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय. यामुळे मुंबईतील अनेक बस स्टॉप आणि आगारांमध्ये प्रवाशांना ताटकळत उभे राहावं लागतंय. दरम्यान या प्रकरणी सचिन अहिर यांनी प्रश्न उपस्थित केला असता, विधानपरिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी लक्ष घालण्याचे निर्देश सरकारला दिले आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola