माजी निवडणूक आयुक्त Neela Satyanarayan यांचे कोरोनामुळे निधन
Continues below advertisement
महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं आज (16 जुलै) निधन झालं. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होता. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 71 वर्षांच्या होत्या.
Continues below advertisement