NCP Yuvak Congress Protest : 1 एप्रिलचं औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभरात अनोखं आंदोलन
१ एप्रिलचं औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने राज्यभरात अनोखं आंदोलन करण्यात येणार आहे... एप्रिल फुलचा दिवस मोदींच्या विकासाचा वाढदिवस म्हणून साजरा करत आंदोलन करण्यात येणार आहे... केक कापून हे आंदोलन करत बेरोजगारी आणि महागाईचा निषेध करण्यात येणार आहे...