NCP Protesters outside police station : वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
Continues below advertisement
चित्रपटगृहातील मारहाण प्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांना पोलीसांकडून अटक. आदी वर्तक नगर पोलीस ठाण्यात चौकशी. कागदपत्रांवर सही करण्यासाठी बोलावून अटक केल्याची जितेंद्र आव्हाड यांची माहिती
Continues below advertisement