Prakash Solanke | प्रकाश सोळंकेंची नाराजी दूर होणार? | ABP Majha
मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके मुंबईत पोहोचले आहेत..मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रमुख नेत्यांसोबत त्यांची बैठक सुरु झालीय...बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले धनंजय मुंडेही बैठकीला हजर आहेत