NCP MLA Disqualification case : निकालाबाबत आम्ही आशावादी आहोत : सुनील तटकरे
abp majha web team
Updated at:
15 Feb 2024 01:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP MLA Disqualification case : दरम्यान आमदार अपात्रतेचा आज निकाल येणार आहे.. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंशी बातचित केलीए आमचे प्रतिनिधी वैभव परब यांनी