NCP Dhanashree Bharadkar : राष्ट्रवादीच्या धनश्री भराडकर शिंदे गटात प्रवेश करणार ABP Majha
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत पहिला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवक धनश्री भराडकर शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. धनश्री भराडकर या मालाडच्या वॉर्ड क्रमांक ४२च्या माजी नगरसेविका आहेत. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्त्वाखाली आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भराडकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
Continues below advertisement