Anna Bansode : राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास, राजकीय चर्चांना उधाण
राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंचा मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास, मुख्यमंत्र्यांसोबत एकाच गाडीनं प्रवास केल्यानं भुवया उंचवल्या, पक्षाच्या नाराजीच्या तोंडावर बनसोडेंच्या गुफ्तगूमुळे चर्चांना उधाण, मतदारसंघाच्या कामासाठी भेट घेतली, अण्णा बनसोडे यांची प्रतिक्रिया