NCP Protest At BJP Office : Kirit Somaiya यांच्याविरोधात राष्ट्रवादीचं भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन
भाजप कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीचं आंदोलन सुरू आहे. किरीट सोमय्या यांच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे भाजप कार्यालयासमोर आंदोलन करतायत.
Tags :
Maharashtra News Ncp Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Kirit Somaiya BJP Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv