एनसीबीचं पथक थोड्याच वेळात मुंबईतील लोअर परळ परिसरातील फीनिक्स मॉलजवळ पोहोचणार
Continues below advertisement
एनसीबीचं एक पथक मुंबईतील लोअर परळ परिसरातील फीनिक्स मॉलजवळ थोड्याच वेळात भेट देणार आहे. याच परिसरात पूजा दादलानी आणि किरण गोसावी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीचं बोलणं झाल्याचं कळतंय. त्यानंतर हेच पथक क्रूझ टर्मिनल वर जाऊन आणखी काही लोकांची चौकशी करतील.
Continues below advertisement