NCB Officer Sameer Wankhede दिल्लीत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अंजू बालांशी चर्चा

Continues below advertisement

मुंबई : आर्यन खान प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 25 कोटी रुपयांची डील केल्याचा आरोप प्रभाकर साईल याने केला होता. या आरोपाची दखल एनसीबीने गंभीरपणे घेतली असून मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची चौकशी सुरु केली आहे. एनसीबीच्या टीमने आज तब्बल चार तास समीर वानखेडेंची चौकशी केली असून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यातही समीर वानखेडेंची चौकशी करण्यात आली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram