NCB on Comedian Bharati Singh : कॉमेडियन भारती, पती हर्षविरोधात एनसीबीकडून आरोपपत्र दाखल
abp majha web team
Updated at:
29 Oct 2022 10:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकॉमेडियन भारती, पती हर्षविरोधात एनसीबीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. एनसीबीच्या छापेमारीत घरात ड्रग्ज आढळल्याने दोघांना अटक झाली होती. सध्या दोघंही जामिनावर बाहेर, लवकरच खटल्याची सुनावणी होणार आहे.