NCB Heroin : NCB ची मोठी कारवाई, 4 कोटी रुपयांचं 700 ग्राम Heroin जप्त, गुजरातमधून एका अटक
मागील काही दिवसांपासून NCB जोरदार चर्चेत असून त्यांच्या कारवायांवर अनेक आरोप सुद्धा झाले. परंतु NCBच्या अधिकाऱ्यांनी आपलं काम मात्र थांबवलं नाहीए. NCBच्या एका पथकाने मुंबईत 4 कोटींचं 700 ग्राम जप्त केलं असून गुजरातमधून एक व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.