NCB Sameer Wankhede यांच्याबाबत Nawab Malik तिसरा बॉम्ब फोडणार? आज कोणता गौप्यस्फोट?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. ते एनसीबीबाबत नवा गौप्यस्फोट करणार आहेत. 'एनसीबीची आणखी एक पोलखोल' या विषयावर ही पत्रकार परिषद असेल असेल असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे नवाब मलिक हे नवा कोणता गोप्यस्फोट करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.