Nawab Malik vs Sameer Wankhede : समीर वानखेडेंच्या मातोश्रींचे दोन मृत्यूचे दाखले, नवाब मलिकांचा दावा

समीर वानखेडे यांनी त्यांची दिवंगत मातोश्री जाहिदा यांच्या मृत्यूचे दोन दाखले बनवलेत असा आरोप मंत्री नवाब मलिकांनी केलाय. समीर वानखेडे यांच्या मातोश्री जाहिदा यांचा दफनविधी ओशिवारा कब्रस्तानमध्ये झाला. असा दावाही नवाब मलिक यांनी केलाय. त्यामुळे समीर वानखेडेंच्या वडिलांनंतर त्यांच्या मातोश्रीवरूनही नवीन वाद सुरू झालाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola