ज़बाँ को बंद करें या मुझे असीर करें मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते ; नवाब मलिक यांचं सूचक ट्वीट
abp majha web team
Updated at:
09 Nov 2021 11:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिकडे एनसीबीनं शाहरुखचा मुलगा आर्यन खानला चौकशीसाठी समन्स बजावलंय. त्यामुळे आर्यन आज एनसीबी कार्यालयात हजर राहणार का हे पाहावं लागेल. तिकडे शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांनाही एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलंय. याआधी तब्येतीचं कारण देत पूजा यांनी एनसीबी कार्यालयात जाणं टाळलं. त्यामुळे आज पूजा ददलानी एनसीबीच्या चौकशीला सामोरं जाणार का, हे पाहावं लागेल. तिकडे पंच प्रभाकर साईल यांची काल १० तास चौकशी केल्यानंतर आज पुन्हा एकदा चौकशीला बोलावण्यात आलं.
नवाब मलिक यांनी या पार्श्वभूमीवर सूचक ट्वीट केलंय.