Nawab Malik : नवाब मलिक यांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध : हैदर अली ABP Majha
नवाब मलिकांचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असल्याचा आरोप करत हैदर अली यांनी पलटवार केलाय. तसंच मलिकांवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा देखील हैदर यांनी दिला आहे..