
Nawab Malik : मंत्री नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगाचं समन्स; उद्या हजर राहण्याचे आदेश ABP Majha
Continues below advertisement
मंत्री नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगाचं समन्स; उद्या हजर राहण्याचे आदेश. अँटिलीयासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी परमबीर सिंह, सचिन वाझे यांचा हात असल्याचा मालिकांचा आरोप.
Continues below advertisement