Nawab Malik : Kashif Khanवर कारवाई करण्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं पण वानखेडेंनी कारवाई करु दिली नाही

आर्यन खानच्या जामीनानंतर नवाब मलिक यांनी सूचक ट्विट करत पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त अशा आशायाचं ट्विट केलं... त्यामुळे क्रूझ पार्टी प्रकरणात अनेक ट्विस्ट येणार हे नक्की, आणि याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत खुद्द नवाब मलिक आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola