Nawab Malik : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहणं गंभीर बाब; न्यायालयीन चौकशी करा
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पंजाबमधील प्रकाराची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहणं गंभीर आहे आणि त्याला जबाबदार कोण याची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.
Continues below advertisement