Navneet Rana : स्पाँडिलायटीसचा त्रास सुरू झाल्यानं नवनीत राणांना जेजे रुग्णालयात दाखल करणार

Continues below advertisement

गेले आठवड्याभरापासून अधिक काळ भायखळा तुरुंगात असलेल्या खासदार नवनीत रवी राणा यांना थोड्याच वेळात भायखळा जेल मधून जेजे हॉस्पिटल मध्ये नेण्यात येणार आहे.  नवनीत राणा यांना स्पाँडिलायटिसचा त्रास होतोय.. तुरुंगात फरशीवर झोपल्यानं त्यांचा हा त्रास बळावल्याची तक्रार त्यंनी केली होती.. याबाबत त्यांच्या वकीलांनी तुरुंग प्रशासनाला ही बाब कळवली. त्यानंतर आता पोलीस त्यांना रुग्णालयात दाखल करणार आहे. दरम्यान आज नवनीत आणि रवी  राणा यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram