Navneet Rana MRI प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा,शिवसेनेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दाखल केला गुन्हा
abp majha web team
Updated at:
11 May 2022 09:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवनीत राणा एमआरआय प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. एमआरआय करताना फोटो काढणाऱ्याविरोधात शिवसेनेच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल